Deepak Yedave, Patient
★★★★★
Jan 12, 2023
पुनर्जन्म म्हणजे काय असते हे हार्ट अॅटक आल्यावर समजले.डाॅ.हसमुख गुजर यांच्या अथक परिश्रमाने मृत्यूच्या खाईतून मला परत आणले.माझ्या वडीलांचे निधन हार्ट अॅटक झाले तेव्हा हाॅस्पीटल मधील डॉक्टरांसह सर्व टिम हजर होती.वीस वर्षे पुर्वी माझ्या डोळ्यासमोर वडीलांचै निधन झाले ती भिती मनात होती परंतु हसमुख गुजर सरांनी आपल्या भाषण चातुर्याने भिती नष्ट केली अॅजोपाॅस्टी यशस्वी केली.त्यांचै व सुपुर्ण टिमचा शतांश; आभार मानतो. दीपक बबन येडवे (Translated by Google) I realized what rebirth is when I had a heart attack. The tireless work of Dr. Hasmukh Gujar brought me back from the pit of death. When my father died of a heart attack, the whole team including the doctors in the hospital were present. Twenty years ago, my father died in front of my eyes. But Hasmukh Gujjar sir destroyed the fear with his eloquence Ajopasti was successful. His and the whole team's percentage; thanks Deepak Baban Yedve