Anand Khaladkar, Patient
★★★★★
Jan 12, 2023
अत्यन्त हुशार डॉक्टरआणि खूपच उत्तम माणूस म्हणजे डॉक्टर हसमुख जी गुजर. सर्व रुग्णांची ते अत्यन्त मनापासून सेवा करतात आणि जेवढी शक्य तेवढी सर्व मदत देखील करतात.(Translated by Google) Dr. Hasmukh Ji Gujjar is a very intelligent doctor and a very good man. They serve all the patients with utmost sincerity and help as much as possible.